प्रेमाचा वारा
प्रेमाचा वारा
1 min
739
प्रेमाचा गार वारा
प्रेमाचा गार वारा
माझ्या हळूच गालावरी आला
वेड्या माझ्या मनाला
अलगद स्पर्श करून गेला
रुतलेल्या खोलवर मनात माझ्या
तुझ्या स्वच्छंद प्रेमाने हळूच छेडतो
हळूच कानात येऊन
तुझी आठवण सांगून जातो
तुझी आठवण मला
हळूच स्वप्नात येते
मग मी धुंद होऊनी स्वप्नमय होऊन जाते
वेड्या माझ्या मनाला हळूवार स्पर्श करते
