STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

प्रेमाचा रुसवा

प्रेमाचा रुसवा

1 min
364

प्रेमामध्ये एकमेकावर होत

असतात रुसवे फुगवे

   लाडाची राणी तु माझी

    का रुसलीस माझ्यावर

सांग ना प्रीयसी तुझा

विश्वास नाही का प्रेमावर!! 

    का रुसलीस तु अचानक

     सांगशील का मजला

नको अबोल राहू ना तु

कसं समजावू मी तुजला!! 

     तुझा असाा का अबोलपणा 

     माझ्या काळजाला भिडतो, 

तुझ्या आठवणीने सारखा

मीच माझ्या मनात रडतो!! 

    प्रेमात असावे रुुसवे फुुगवे

    कधी मुखी शब्द येत कडवे

जीवापाड प्रेमाच्या बंधनात

चेहरे होतात कधी कधी रडवे. !!!!!. 


Rate this content
Log in