STORYMIRROR

Ankit Navghare

Others

4  

Ankit Navghare

Others

प्रेम

प्रेम

1 min
135

......काय बदलले काही गत दिवसांत 

पण खुप काही शिकुन गेलो मी 

ओलेचिंब करणारा त्या पावसात....


...कुणी वाचण्यासाठी न घ्यावी 

असे पुस्तक मी वाचले होते

तेव्हा तर हे धबधबा बनुन वाहायला 

 जे पाणी एकेकाळी डबकं बनुन साचलं होते.....


....तुझाच नाव पहिल्यांदा वाचले 

मी  कंदिलाच्या  प्रकाशात 

तुच दिसत असते आता जेव्हा 

पण पाहत बसतो मी आकाशात...


....तुझ्यात काहीतरी होतं 

जे थोडे वेगळे होते 

तु नेहमी माझ्या जवळ होती

नाही तर मला दुनियादारीचे

धडे शिकवण्यासाठी तर 

बसले लोक सगळे होते...


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை