STORYMIRROR

Govind Gorde

Others

4  

Govind Gorde

Others

प्रेम

प्रेम

1 min
335

*प्रेमात पडलं कि आपण समोरच्यावर मना पासून प्रेम करतो*

*समोरची व्यक्ती मात्र कधीच मन जुळवून घेत नसतो*

*नंतर लक्षात येतं कोणी कोणाचं नसतं नावा पुरतं फक्त प्रेम असतं*

*प्रेमाने आपण स्वप्नात व मोहात पडत असतो*

*आणि प्रेमाने मात्र आपण पूर्ण वेडं होऊन जातो*

*नंतर लक्षात येतं कोणी कोणाचं नसतं नावा पुरतं फक्त प्रेम असतं*

*असं म्हणतात कि प्रेमाने एकमेकांची सुख दुःख वाटता येतात*

*प्रेम मात्र समजून कोणाला घेता येत नाही*

*नंतर लक्षात येतं कोणी कोणाचं नसतं नावा पुरतं फक्त प्रेम असतं*

*खोटं प्रेम कधीच मन जुळवून घेत नाही*

*आणि लोकांना वाटतं प्रेमात मिळून जाते सारं काही*

 *नंतर लक्षात यजेतं कोणी कोणाचं नसतं नावा पुरतं फक्त प्रेम असतं*

*एकमेकांचा एकमेकांवर विश्वास असला कि प्रेम यशस्वी होतं असं म्हणतात*

*प्रेमाने वेडे झालेले कधी प्रेम समजून घेतच नसतात*

*नंतर लक्षात येतं कोणी कोणाचं नसतं नावा पुरतं फक्त प्रेम असतं*

Rate this content
Log in