प्रेम
प्रेम
1 min
230
आतुरतेने वाट पाहणे
हृदयाची धडधड वाढणे,
शब्दांची रेलचेल होणे
हेच तर आहे प्रेम होणे.
प्रेमाची नसते भाषा
प्रेम होतो वेडा पिसा,
त्यागी वृत्ती भावी ज्याला
प्रेम सफल होईल त्याला.
