STORYMIRROR

Mohini Limaye

Others

3  

Mohini Limaye

Others

प्रेम नशीबानेच मिळते

प्रेम नशीबानेच मिळते

1 min
249

प्रेम नसे वाटाघाटी कोणती दिलेले प्रेम असावे निस्वार्थी

करा भरपूर प्रेम इतरांवर नका साठवु अपेक्षांचा डोंगर

मागून न मिळणारी गोष्ट ही हट्ट नसावा एकतर्फी

कधी असते फक्त ती एकची कणव आणि करुणा

ओघळतो पावसाचा थेंब जसा हातुनी निसटुन जाते

ही भावनाही अशीच अचानक कधीतरी

नाही कळत तुलाही नाही कळत मलाही

कधीतरी मिळुनही जाते प्रेमभावनेची समरता आणि ते ही

वासना भावना कुठलीही परतफेड न ठेवणारी

असे नितांत प्रेम मात्र एखाद्याच्याच नशीबात असते

तुमच्या आमच्या आयुष्यात सहजासहजी होणारी गोष्ट नसते


Rate this content
Log in