प्रार्थना
प्रार्थना
1 min
341
सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर...
श्रद्धा असली की सृष्टीतल्या
प्रत्येक गोष्टीत देव दिसतो...
डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा
पहिली सकाळ माझ्याकडून तुम्हाला दिवसभराच्या मनापासून शुभेच्छा...
हा महिना सर्वासाठी सुखाचा,
आनंदाचा आणि
भरभराटीचा जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
