Bhavnesh Pohan
Others
पूर्वेला झाली रंगांची उधळण
अन् उजाडल्या दिशा चारी
अस्मानीच्या गर्द निळाईवर
जणु सांडला प्राजक्त केशरी
ओहोटी
गंध
दुखरी बाजु
ती बिझीच असते...
डायरी
आहे म्हणून आह...
पहिली ओळ
प्राजक्त
विहीर