STORYMIRROR

Bhavnesh Pohan

Others

4  

Bhavnesh Pohan

Others

गंध

गंध

1 min
652

माझ्या अंगणातल्या पारिजातकाला

तिच्या श्वासांचा गंध आहे, अजूनही

आठवणींचा बहर मोहोरता चांदणराती

बेधुंद होऊनि दरवळते ती, अजूनही


Rate this content
Log in