दुखरी बाजु
दुखरी बाजु
1 min
326
Sensitive किंवा emotional असणं
हे तुमच्या एखाद्या जखमेसारखे असते
पण तुमची ही दुखरी बाजू अशी सहसा
कुणाहीसमोर उघडी करायची नसते
कारण तुमच्या कुठल्यातरी बेसावध क्षणी
पहिला घाव हा ठरवून तिथेच होतो
घालवलेले क्षण आणि आठवणी वगैरे
यांचा जीवघेणा ठसका तेव्हाच लागतो
तुम्ही कितीही असा मग भावनाप्रधान
या practical जगात त्याला किंमत नाही
क्षणाक्षणाला priorities बदलणारी ही जमात
तेव्हाही तुमची नव्हती आणि आताही नाही
