STORYMIRROR

Hemant Patil

Others

3  

Hemant Patil

Others

पोस्टमन

पोस्टमन

1 min
838

वाट बघत बघत दिवस सरले...

दाराशी पोस्टमन येता.

पञ मिळताच आंनदी मनी

घरात पळत पळत वार्ता

जावूनी वार्ता दिली जाई

पाकीटात तीन ,चार पानी

पञ मामाचे असे आई

बाबांचे असे तेच पञ

आठवण येता तेच परत

परत वाचून आठवण साठून राही

तो होता त्या जमान्यांचा

आज आहे आजचा जमाना

डिजिटल ,मोबाईल फोन

व्हाटसअप,मेसेजचा फास्ट लाईफचा.........



Rate this content
Log in