पॉवर गेम
पॉवर गेम
1 min
388
धनुष्या चा बाण
धनुष्या त राहिला
अमितचा स्ट्राईक
लक्ष्य भेदून गेला
स्ट्राईक करताना
त्यांनी घड्याळ बंद केले
मातोश्री वरचा घास
दादा घेऊन गेले
एका दमात व्याघ्र
पोपट राव झाला
कमलाबाई ने
त्याला पेरू चारला
घड्याळात काटे
उलटे कसे फिरले
चाणक्य राऊत
उलटे का हो पडले
इटलीची राणी
घड्याळ बघत राहीली
जाणता राजा ची
खट पट वाया हो गेली
कमलाबाई भारीच खुश
फटाकड्या चा येऊ
लागला वास
परत येईन म्हणत
नागपूर आले
सर्व सामान्यांचे
डोळे उंचावले
