पणती
पणती
1 min
665
वंशाचा दिवा म्हणून का
विझवता पणती दिव्याची
का देत नाही एक संधी
मुलीला जीवन जगण्याची
दिवस आणि रात्र संपली
सोडा सगळे जुने विचार
वंशाचा दिवा म्हणून मुलीचा
करा आनंदाने स्वीकार....!
सावित्रीबाई सारख्या
होऊ द्या त्यांना मोठं
त्यांच्या शिक्षणाला तुम्ही
पडू देऊ नका अस खोटं
