पंख तडफडत होते
पंख तडफडत होते

1 min

11.7K
उडण्यासाठी पिंजऱ्यातील पक्षाचे
पंख हे तडफडत होते
अंतही असलेले आकाश
चिमुकल्यांसाठी रडत होते