पंख फुटले स्वप्नांना
पंख फुटले स्वप्नांना
1 min
226
पंख फुटले !
स्वप्नांना!!
सुर उमगले!
मनाला!!!!
स्फुर्ती असावी !
स्वप्नांना!
यश मिळावे
प्रयत्नांना!!!!
ध्यानी मनी!
स्वप्ने असावी!!
कर्तृत्वाची!
जोड असावी!!!!
यशपूर्तीचा!
ध्यास असावा!!
स्वप्नपुर्तीचा!
प्रयत्न असावा!!!!
आशावादी होऊन!
स्वप्नपुर्तीला!!
विराम लागुन!
हर्षलाभ हा घेऊया!!!!
पंख फुटले !
स्वप्नांना!!
सुर उमगले!
मनाला!!!!