पळसफुले
पळसफुले
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
पळसफुले
फुलले रानोमाळी
उन्ह पेटले
लाली फुलांची
होलीका पेट घेते
सळसळते
फुले नारंगी
हिरवी पळस पाने
वेधी श्रीरंगी
उधळे रंग
धुलिवंंदनातले
पळसफुले
सजवितसे
सोनेरी रानमाळ
पळस असे
पळसफुले
फुलले रानोमाळी
उन्ह पेटले
लाली फुलांची
होलीका पेट घेते
सळसळते
फुले नारंगी
हिरवी पळस पाने
वेधी श्रीरंगी
उधळे रंग
धुलिवंंदनातले
पळसफुले
सजवितसे
सोनेरी रानमाळ
पळस असे