फूल बनू शकत ना ही
फूल बनू शकत ना ही
चांगलं जर कुनाच करू शकत नाही
तर वाईटपन कुनाचं करू नका
फुल जर बनू शकत नाही
तर काटे पन बनू नका ।।
पून्य करू शकत ना ही
तर पापपन करु नका
दूसऱ्याच्या पोरीला वाइट नजरेने बगता
त्याच नजरेने स्वतःच्या पोरीला बगुन बगा
देव जर बनु शकत नाही
कमीत कमी चांगलं मानूस तरी बना
फूल बनु शकत नाही
काटेपन बनू नका
घर कूनाच बसू शकत नाही
तर झोपडी कुनाचि जाऴू नका
मलमपट्टी कूनाचि करू शकत नाही
तर घावपन कुनाला देउ नका
कुनाच्या जीवनात प्रकाश देउ शकत नाही
तर अंधकारपन पसरू नका
फूल बनु शकत नाही
तर काटेपन बनु नका
अमृत कूनाला पाजू शकत नाही
तर विष देताना विचार करा
खरं बोलू शकत नाही
ख़ोटंपन बोलू नका
शान्त बसून रहा
कूनाचा आधार बनु शकत नाही
तर कूनाला दुःख देउ नका
फूल बनु शकत नाही
तर काटेपन बनू नका
