STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others Children

3  

Samiksha Jamkhedkar

Others Children

फळा

फळा

1 min
199

रंग माझा काळा।

प्रत्येक शाळेत मी भिंतीवर असतो।

पांढऱ्या खडूच अक्षर लिहिलेलं

मी किती सुंदर दिसतो।

माझ्याशिवाय वर्ग कसा

सुना सुना वाटतो।

म्हणूनच प्रत्येक शाळेत मी 

आधी हजर असतो।


साहित्याला गुण द्या
लॉग इन