फळ
फळ
1 min
181
सतत चांगला विचार
चांगले कर्म करत जा
चांगल्या मार्गाच्या
वाटेने चालत रहा
वाईट विचार नेहमी
वाईटच गती करतात
वाईट कर्माने नेहमी
नजरेत दुष्टच होतात
सत्कर्म नेतात
आपल्याला प्रगतीकडे
दुष्कर्माने जातो
मानव अधोगतीकडे
होईल तेवढं साऱ्याच
करा सतत चांगले
करू नका कधी
कोनाचे ही वांगले
झालो मोठा म्हणुन
करू नका वळवळ
ईश्वर नेहमी देतो
जसे कर्म तसे फळ
