STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

फक्त साथ तुझीच...

फक्त साथ तुझीच...

1 min
144

बिखरलेल्या स्वप्नांना पंख देताना 

जिद्दीच्या आशेचं छत्र तुझं हवं आहे 

आयुष्य सफरीच्या प्रत्येक वाटेत 

आई फक्त साथ तुझी हवी आहे 


Rate this content
Log in