STORYMIRROR

Priti Dabade

Others Children

3  

Priti Dabade

Others Children

फजिती

फजिती

1 min
232

उन्हाळ्याची लागली सुट्टी

म्हणून गेलो मामाच्या गावाला

कपाळाला हात लावला

पाहून कुलूप मामाच्या दाराला


आता करायचे काय म्हणून

पाहिली ओसरीवर बसून वाट

पत्ताच नव्हता मामाचा तर

असा कसा लागला नाट


रात्र होता वाटले भय

दिसला दिव्याचा उजेड थोडा

पावलांचा आपल्या आवाज करीत

येत होता मामाचा घोडा


दिसला एकदाचा मामा

जीवात जीव आला

टाळ्यांनी स्वागत करत

खूप जल्लोष केला


Rate this content
Log in