STORYMIRROR

Karishma Dongare

Others

3  

Karishma Dongare

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
259

पहिला पाऊस

बेधुंद करितो

मोहुनि टाकतो

आनंदी करितो.


पहिला पाऊस 

झोंबतो अंगास

मन फुलवितो

जपतो छंदास.


पहिला पाऊस

पहिली कविता

पहिलाचं शब्द

भावना लिहीता.


पहिला पाऊस

देईल वेदना

आठवी मनास

भिजल्या भावना.


पहिला पाऊस

झाडेही डोलती

पानांवर मोती

झाडांशी बोलती.


पहिला पाऊस

सुगंध मातीला

मनमोर नाचे 

फुलवी मनाला.


Rate this content
Log in