पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
232
पहिला पाऊस
तप्त भूमिला
तृप्त करणारा
पाना फुलातून
झिरपणारा
मातीतून सुगंध
बरसवणारा
प्रेमिजनाना
रिझवणारा
बाल गोपालाना
बागडवणारा
सप्तरंगी इन्द्रधनुष
फुलवणारा
तनमन जागवणारा