फिकीर
फिकीर
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
तू गेलास सोडून दूर
नाही फिकीर केलीस मनाची
आठवण तुझी सोबतीन झाली
तू केलेल्या नजरेच्या इशाऱ्याची
तू गेलास सोडून दूर
नाही फिकीर केलीस मनाची
आठवण तुझी सोबतीन झाली
तू केलेल्या नजरेच्या इशाऱ्याची