फॅशनेबल मसाले
फॅशनेबल मसाले
1 min
11.8K
रोजच्या स्वयंपाकातील मसाले
बदलते रूप घेऊ लागले
'गुगलून' याची नवी महती
जो तो करोनायुगात घ्यायला लागले..
आपलाच काल युगात
लुप्त झालेला तो
आजी बाईचा बटवा
फॅशनेबल होत सर्वांसाठी उघडला गेला !!!