फॅशन सौन्दर्य
फॅशन सौन्दर्य
1 min
236
फॅशन चे फॅड
लहान थोरांमध्ये
तू केले म्हणून मी केले
साऱ्यांनाच लागले फॅशनचे वारे
सारेच गातात ह्याचेच गोडवे
फॅशन केल्याने सौन्दर्य वाढते
हर एक खात्रीने सांगते
अरे थोडा विचार करा
आपल्याला काय शोभते?
सोंदर्य तर मनी वसते तेच नजरेत भरते
फॅशन मागे धावू नका उगा पैसा उडवू नका
