STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

फाटका पदर...

फाटका पदर...

1 min
601

माय माऊली मी गुण्या लेकरांची अभागी 

आज अशी पोरकी उघड्यावर हात पसरुनि... 

मनातल्या दुःखाचा वेदनादायी हळवा कोपरा 

झाकण्यास फाटका पदर काळजात घेऊनि... 


Rate this content
Log in