STORYMIRROR

Gajanan Pote

Others

3  

Gajanan Pote

Others

पहा ना बाप्पा हा कोरोना

पहा ना बाप्पा हा कोरोना

1 min
259

पहा ना बाप्पा कोरोना घेऊन रायला मजा 

गोरगरिब साधारण जनतेले देऊन रायला सजा ।।

सरकारही झाल परेशान 

साधारण माणूसही झाला बेजा हैरान ।।

शाळेच्या पोरायची अजून सुट्टी नाई सरली 

अभ्यासाले त तैनं दांडीच मारली ।।

मास्तर लोकयची बी भलतीच फसली 

मोबाईल लॅपटॉपन सगळे झाले भिन्न 

कवाकवा डोकसं होते खिन्न।।

अशी कशी बाप्पा आली हे बिमारी 

लॉकडाऊन ले कावली जनता सारी।।

मायबाप लेकरयचे झाले मोठे बेजार

पोट्टे करुन ठेवतात कामाचा बजार।।

आजकाल लग्नात बी कोणी बोलवत नाही 

म्हणतात अवघेजण सुरक्षित तोच जो घरात राही।।

आपून बी कामावर जाऊ सांगतलेले नियम पाळू

अन् या कोरोनाले जगाबाहेर धाडू ।। 


Rate this content
Log in