STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

पदर

पदर

1 min
447

सावली तु तीची

ती जाईल तीकडे

फिरत असते तीचा हात, पदर धरून...


कधी मोठी झाली

कळलच नाही कुणा अन्

सावलीची ताटातुट झाली...


नविन संसार थाटला

नविन स्वतःचा पदर फुटला

'आई'पणाची गुणवत्ता सांभाळण्या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन