STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

पैशाच्या धुंदीत नाती विसरली

पैशाच्या धुंदीत नाती विसरली

1 min
300

एकाच आई वडिलांनी जन्म दिला,,,

रक्ताची नाती,,,

एकत्र झाले लहानाचे मोठे,,,

लग्न होताच वेगळे होण्याचेे दिवस आले,,,

आई -बाबाच्या मेहनतचा आहे बटवारा,,,

मुलाचा आला स्वार्थ त्यात,,,

हे पाहून आई- बाबाांच्या ,,,

डोळ्यात आलं पाणी,,,

प्रॉपर्टीसाठी एकमेकात लागले भांडण,,,

रक्ताच्या नात्यात स्वार्थ कसा,,,

त्यापेक्षााा पैसा श्रेष्ठ,,,

हे कधी झालं,,,

पैशाच्या धुंदीत नाते विसरली,,

असे कसे भुरळ पडली मनाला,,,,,

पैशाच्या धुंदीत नाती विसरली,,,


Rate this content
Log in