STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

पैसा...

पैसा...

1 min
94

कितीही केले नुसता पैसा पैसा 

वैरी तो अहितकारी अविचारी... 

गरज जेव्हा भासते त्याची तेव्हा 

सगळेच आसपास वैरी विनाशकारी...


Rate this content
Log in