STORYMIRROR

SAURABH AHER

Others

3.2  

SAURABH AHER

Others

पायात रुतला काटा

पायात रुतला काटा

1 min
281


म्हणून काय जगणं सोडून देऊ,

डोळ्यात स्वप्न आहेत उद्याची

 म्हणून काय हसणं सोडून देऊ...


सोबतीला नाही आपलं कुणी 

म्हणून काय लढण सोडुन देऊ ... 

आज हसवायला नाही कुणी ,

म्हणून काय हसणं सोडुन देऊ ....


नयनातलं आटल पाणी माझ्या ,

मग काय रडणं सोडुन देऊ...

नसेलही इवल्याशा पायात दम 

मग काय सावरणं सोडुन देऊ...


हिणवतात कुरूप म्हणुन सारे ,

मग काय नटन सोडुन देऊ..

असेलही दुःखात मी आज 

मग काय आनंद वाटनं सोडुन देऊ...🙏


Rate this content
Log in