STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

पावसाचा कुंद बुधवार...!

पावसाचा कुंद बुधवार...!

1 min
433

पा वसाने चांगलाच खर केला

व ट्टात आनन्द सारा विरून गेला

सा धा साधा जीवनक्रम आमचा

चा वट पणा मात्र पावसाने दाखवून दिला...


कुं तत होतो पावसासाठी

द म धरायला तो सांगत होता

बु जगाव तेव्हा वाटत होता

ध रलं तर चावतंय हे खुणावत होता...


र परप आता बरसतोय

  पार पेकाट मोडून काढतोय

  पाणी पाणी करून सोडतोय

  जणू आमचा अंतच पाहतोय


  आज बाहेर पाहतोय

  तर अजून पडतोच म्हणतोय

  तरीही त्याला मी सांगतोय

  आता थोडा आवर म्हणतोय..!


Rate this content
Log in