STORYMIRROR

Aarya S

Others

3  

Aarya S

Others

पावसाचा दरारा

पावसाचा दरारा

1 min
186

हवेचे थैमान

वाऱ्याचा तांडव

भयाने थरथरे

वेलींचा मांडव,

पक्षी ही घरट्या

येती भरारा

पृथ्वी वर पावसाचा

पसरे दरारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन