STORYMIRROR

Sandhya Purushottam jadhav

Others

3  

Sandhya Purushottam jadhav

Others

पाऊसवारा🌧️🌈🌪️

पाऊसवारा🌧️🌈🌪️

1 min
133

भरभर सारा भरभर सारा

नाही त्याला थारा

पाऊसवारा पाऊसवारा 🌧️


क्षण आनंदाचा 

जणू प्रेेमाचा गारवा

पाऊसवारा पाऊसवारा 🌧️ 


अचानक थांबे अचानक वाढे

चमचम करणारा तारा

पाऊसवारा पाऊसवारा 🌧️


चाहुकडे शांत एकंंतात असावे

संगे भावनांचा साठा

पाऊसवारा पाऊसवारा 🌧️


पानांचा सळसळाट

जशा बरसणाऱ्या गारा

पाऊसवारा पाऊसवारा 🌧️


आसुसलेल्या रानात

होई थेेंबांचा मारा

पाऊसवारा पाऊसवारा 🌧️


चाहूल लागताच पाऊसाची

नयन नजर आकाशी 

वाटे तो हवाहवासा 

पाऊसवारा पाऊसवारा 🌧️


Rate this content
Log in