पाऊसधारा
पाऊसधारा
1 min
252
*पडती थेंब*
टप टप जोरात
*करूनी चिंब -१*
*हिरवाईची*
सजे रंगीबेरंगी
*नक्षी फुलांची -२*
*फुलली आज*
वसुंधरा पाहून
*मोहक साज -३*
*पाऊस धारा*
कोसळे धरावर
*दुधाळी झरा -४*
*मानवा संगे*
पशुपक्षी ही धन्य
*जीवन रंगे -५*
*वरुणराज*
देऊनी आशीर्वाद
*सुखवे रोज -६*
