STORYMIRROR

Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

पाऊस

पाऊस

1 min
239

ओले ते थेंब घेऊन हाती

ती पावसांत भिजतं होती

मनातं नकळतं कुठेतरी

त्याला आठवतं होती...! 


पाऊस हा सजणा

बघं असा बरसला. 

तुझ्या स्पर्शाच्या आठवांना

तो छेडून गेला

मनवेडे हे मगं शहारून आले

चिंब ओले हे देह लाजेतं न्हाऊन गेले.


Rate this content
Log in