STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

पाऊस

पाऊस

1 min
252

पावसाच्या धारा

गार गार गारवा

थंडीनेेेे अंग कापे थरथरा 

निळ्याभोर आकाशात

इंद्रधनुष्य दिसे शोभून

सप्तरंंग सजले डोळ्यामध्ये

रंगाचा अनुभव झाला

एका पल मध्ये

पावसाळा येताचं

निसर्ग दाखवतो अनेक रंग


साहित्याला गुण द्या
लॉग इन