STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

3  

Anupama TawarRokade

Others

पाऊस

पाऊस

1 min
199

पाव पाऊसा आता

ऊर मनात दाटतो

सणवार सारे कर्जात साठतो


पाऊसा बा रे येशिल तू कधी?

ऊन सरीच्या मेळातून

सजवशील धरणी तू कधी ?



पापणीस आस तूझी

ऊभारी मनास जोडते

सरदार जेव्हा धरणीस भिडते



पाने फुले डोलावीत शेताशेतातून

उभे रान फुलावे वाटेवाटेतून

सरेल दु:ख कष्टकर्याच्या भाळातून         


पाझरावे पाणी शेतमळ्यातून

उजाड धरणीची यावी साज लेवून          

सरेल पावसाची येता डोलेल माळरान


Rate this content
Log in