STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

पाऊस

पाऊस

1 min
231

पाऊस कधी असाही येतो

पाऊस कधी तसाही येतो

कधी काळजी मिटवनारा 

कधी काळजी करणारा 

कधी घरा दारावर क्रोध त्याचा 

कधी विचार मोत्यासारख्या पिकाचा

कधी शेतकरी खुश 

कधी वाईट चित्र दाखवी अमानुष

कधी पूर आणि लाटा 

कधी सोसाट्याचा वारा

कधी सुगंध मातीचा

कधी मृदगंध पावसाचा

कधी मृदगंध पावसाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन