STORYMIRROR

Anil Pandit

Others

3  

Anil Pandit

Others

पाऊस: उत्सव थेंबाचा

पाऊस: उत्सव थेंबाचा

1 min
252

पाऊस पाऊस पाऊस

पहिली सर धरतीवर

उत्सव थेंबाचा

साजरा करूया जीवनभर


हवेत गारवा घेवून येतो

प्रश्नांची उत्तरे देऊन जातो

पक्ष्यांची किलबिल ऐकून जातो

पाऊस नेहमी बरसून जातो


पाऊस माझा सोबती

मैत्रीचा धागा बांधतो आयुष्यभर

साथ मला त्याची कायमची

पाऊस नेहमीच माझ्या हृदयाशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन