STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

3  

Yogita Takatrao

Others

पाऊस आला

पाऊस आला

1 min
589



पाऊस आला 

सुगंधली माती

ओली झाली 

कोरडी धरणी


हवेत गारवा 

आनंद मनाला 

स्पर्श हिरव्या

नवलाई चा


सुखावली सृष्टी 

उधळीत चैतन्य  

चहुकडे नुकतीच 

फुटली पालवी 






साहित्याला गुण द्या
लॉग इन