STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

पाठ

पाठ

1 min
528

आईचा हात धरून 

पहिल पाउल टाकल...


हळुच हात सोडून

खंबिरपणे पाउल टाकल...


पाठीला डोळे लाउन

आईने बारीक लक्ष ठेवले...


पाठ तीने फिरवली

तरी सगळ काही बघत होती...


खेळताना मुद्दाम हात सोडून द्यायची

न घाबरता मी खेळण्यासाठी पाठीशी असायची सदैव



साहित्याला गुण द्या
लॉग इन