STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Others

'पाप '

'पाप '

1 min
126

पाप करून पापी मन सैरावैरा पळतय रेI

हे सार पाप वरती देवाला कळतय रेI

पापी माणूस पाप लपवण्या पळतोय रे |

पापी माणूस पापी कडेच वळतोय रे ।

हे सार पाप वरती कळतय रे I

 पाप केल ते सार नकळत येथेच फेडतोय रे |

कमी जास्त झाल ते सार वरती देवाला कळतय रेI

स्वर्ग-नर्क सार येथेच शेवटी माणसाला कळतय रे l

 माणूस तरि का ? आयुष्यभर पाप करण्या वळतोय रे I

माणूस आयुष्य भर पाप- पुण्याचा खेळ खेळतोय रे I


Rate this content
Log in