पाणी
पाणी
1 min
53
कधी केव्हा कुठेही पडतो
पापं सगळी धुवून नेतो
त्याला नेहमी पडणे माहिती
त्याच्या धारा वाहत राहती
वाटे त्याला बघावं थाबुंन
बघताना छत्री जाते उडून
बघता बघता गेली भिजून
पावसाची मजा येते अजून
छत्री नुसती नावाला असते
पावसाचं पाणी झेलायला असते
