पाणी
पाणी
1 min
561
पाणी हे जीवनी अमृत
पाण्याविना जीवन व्यर्थ
करू त्याचा आपण
काटकसरीने हा वापर ।।1।।
घरातील नलिका व्यवस्थित
बंद ही करु
पाण्याचा अपव्यय होणार
नाही याची ही काळजी घेऊ ।।2।।
पाणी नसता वनवन
भटकावे लागे चहुकडे
काळाची गरज ही ओळखुन
करू आपण पाण्याचा जपून वापर...।।3।।
