पाककृती
पाककृती
1 min
11.7K
आयुष्याची पाककृती जर रुचकर असायला हवी...
तर त्यात असायला हवी काही साहित्य सामाग्री...
खाण्याची पाककृती साहित्या शिवाय नाही बनवता येत ..
तशीच आयुष्याची पाककृती साहित्या शिवाय नाही चालत ..
जशे पदार्थ मीठ मसाला घालून स्वादीष्ट लागतात...
तसेच आयुष्याच्या पाककृती प्रेम माया आपलेपणा आनंद
कोणाची तरी साथ ही सर्व साहित्य पाककृती जगवतात ...
मीठा विना लागतो पदार्थ अळणी
तसेच आयुष्यही या विना आहे जसे साखरेविना चहा कमी ..