प--पासून
प--पासून
1 min
24
प--म्हणजे पती ,
प--पत्नि,
प--पुत्र,
प--पुत्र,
प--परिवार,
प--प्रेम,
प--पैसा,
प--पद,
प--प्रतिष्ठा,
प--प्रशंसा,
प--प्यार,
प--पार्टी,
प--परिक्षा,
प--पब्लिसिटी,
प--प्रेरणा,
प--प्रिती,
प--पूज्य.
तसेच प्रत्येक प पासून मागे लागून पाप होते.आणि तसेच प पासून पतन होते.