STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

ओढ

ओढ

1 min
373

फुलपाखराला जशी

फुलांची ओढ आहे ,

 नदीला जशी

सागराची ओढ आहे,

चांदण्यांची जशी

 चंद्राची ओढ आहे,

 पृथ्वीला जशी

आकाशाची ओढ आहे,

 चातकाला जशी

पावसाची ओढ आहे,

 तशीच.......

मला विठठ्ल दर्शनाची

ओढ आहे............ 


Rate this content
Log in