नवं वर्ष
नवं वर्ष
1 min
228
नवे वर्ष नवा संकल्प
नवी आशा नवा व्याप
सर्व काही नवं नवं
जुन्याची सोबत घेऊन नवं हवं
नव्या गोष्टी करू अवगत
जुन्याची घेऊ सोबत
निरंतर शिकून करू नव्या गोष्टी आपल्या
प्रगतीच्या वाटा होतील आपोआप खुल्या
